नगर शहर पोलिस उपअधीक्षकपदी अमोल भारती
नगर: नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे अमोल भारती यांची झाल्यानंतर निवृत्ती त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीण येथून अमोल भारती यांची नेमणूक झाली आहे. नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पदावर भारती यांची नेमणूक झाली आहे.
अमोल रामदत्त भारती यांनी ठाणे व गडचिरोली येथे सेवा बजावली असून, सध्या सोलापूर ग्रामीणला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.
राज्यातील अधिकाऱ्यांच्या पोलिस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या होत आहेत. दरम्यान, नगर शहराचे डीवायएसपी हे निवृत्त झाल्याने हे पद खाली होते. या ठिकाणी आता सोलापूर ग्रामीण येथून भारती हे बदलून आले आहेत.