कु. चैताली पिसे हिची शासकीय आय.टी.आय कॉलेजवर प्राध्यापक म्हणून निवड
टाकळी खातगाव ता. नगर येथील कु.चैताली कुशाबा पिसे हिची शासकीय तंत्रनिकेतन येवला जिल्हा नाशिक येथे प्राध्यापक म्हणून निवड झाली .चैताली ही टाकळी खातगाव येथील रहिवासी असून लेखाधिकारी श्री कूशाबा (दादाभाऊ)तबाजी पिसे यांची कन्या आहे. मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण तिने पूर्ण केले असून पुणे येथे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती करत आहे .यातूनच तिला हे यश प्राप्त झाले आहे ग्रामीण भागातील टाकळी खातगाव येथील कन्या शासकीय पदावर पोहोचल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मा. सदस्य अरुणराव होळकर,
टाकळी खातगावचे मा.सरपंच सुनील नरवडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री राजाराम नरवडे ,शिक्षक नेते श्री नारायण पिसे, सरपंच सौ सुनीता राजू नरवडे ,व्हाईस चेअरमन दगडू बाजीराव नरवडे , हनुमान विद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष नरवडे, उपसरपंच श्री मुबारक शेख ,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रा. वी .शिंदे ,व्हाईस चेअरमन सुदामराव शिंदे देखरेख संघाचे माजी चेअरमन गीतारामजी नरवडे, ग्रामपंचायत सदस्य चिकू पिसे, पत्रकार रमेश शिंदे,युवा नेते डॉ.गोरक्षनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.,,,,,
टाकळी खातगाव ता. नगर येथील कु.चैताली कुशाबा पिसे हिची शासकीय तंत्रनिकेतन येवला जिल्हा नाशिक येथे प्राध्यापक म्हणून निवड झाली .चैताली ही टाकळी खातगाव येथील रहिवासी असून लेखाधिकारी श्री कूशाबा (दादाभाऊ)तबाजी पिसे यांची कन्या आहे. मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण तिने पूर्ण केले असून पुणे येथे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती करत आहे .यातूनच तिला हे यश प्राप्त झाले आहे ग्रामीण भागातील टाकळी खातगाव येथील कन्या शासकीय पदावर पोहोचल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मा. सदस्य अरुणराव होळकर,
टाकळी खातगावचे मा.सरपंच सुनील नरवडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री राजाराम नरवडे ,शिक्षक नेते श्री नारायण पिसे, सरपंच सौ सुनीता राजू नरवडे ,व्हाईस चेअरमन दगडू बाजीराव नरवडे , हनुमान विद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष नरवडे, उपसरपंच श्री मुबारक शेख ,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रा. वी .शिंदे ,व्हाईस चेअरमन सुदामराव शिंदे देखरेख संघाचे माजी चेअरमन गीतारामजी नरवडे, ग्रामपंचायत सदस्य चिकू पिसे, पत्रकार रमेश शिंदे,युवा नेते डॉ.गोरक्षनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
चैताली पिसे हिची शासकीय आय.टी.आय कॉलेजवर प्राध्यापक म्हणून निवड
- Advertisement -