डॉ. अनिता पिसोटे-फुके सेट परीक्षा उत्तीर्ण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या एप्रिल २०२४ सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील डॉ. अनिता सुनिल पिसोटे-फुके या कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या विभागप्रमुख, मास्टर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन (एम.सी.ए.) डिपार्टमेंट, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली, पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील डॉ. अनिता पिसोटे-फुके सेट परीक्षा उत्तीर्ण
- Advertisement -