Saturday, March 2, 2024

छगन भुजबळांना झाली स्व.अनिल भैय्या राठोड यांची आठवण.. म्हणाले त्यांच्यासारखे…

अहमदनगर -ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.भटक्या विमुक्त ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही सभा होत आहे. अनेक वेळा आमची लायकी काय विचारले जाते. अनेक स्वातंत्रवीर होऊन गेले आहेत, ते आमचेच होते. २५ वर्ष विधानसभेला अनिल राठोड निवडून आले लढायला लागते रडून उपयोग नाही, त्यांच्यासारखे लढायला शिका असे छगन भुजबळ म्हणाले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles