Wednesday, April 30, 2025

नगरसेवक होता येत नाही, त्यांना नगरच्या आमदारकीचे स्वप्ने पडतायत…कुमार वाकळेंची बोचरी टिका

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून बोल्हेगाव पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून कुमारसिंह वाकळे यांची ओळख – आ. संग्राम जगताप

नगर : बोल्हेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते त्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असुन कुमारसिंह वाकळे यांची पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सावेडी बोल्हेगाव रस्ता रुंदीकरणासाठी तसेच सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे, लवकरच हे कामही मार्गी लागणार आहे या भागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. या भागाच्या विकास कामाचे सर्व श्रेय नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांना जाते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची सर्व कामे पूर्ण करत आहोत मात्र विरोधकांकडे कुठलेही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करतात जे नगरसेवक होऊ शकत नाही त्यांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत पण त्यांना पहिल्यांदा आमच्याशी सामना करावा लागेल, जनतेनेही विकास कामे करण्यासाठी पाठीमागे उभे राहावं, भूलथापांना बळी पडू नका, जनतेचा विकास जनतेच्या हातात आहे जो विकासाची कामे करेल त्याच्या पाठीमागे उभे राहावे असे मत नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, साधना बोरूडे,रजनी अमोदकर,योगिता थोरात,पुनम मरकड, दिपाली वाघ, प्रणिता शिंदे,गौरी निकम,अनिता पगारे,मोहीनी भोसले,रूपाली सोनवणे,अंजली खेंडके,अंबिका घोलप,पुनम सुदर्शन बनसोडे,सचिन शेकटकर,श्रीराम मरकड,गोविंद नन्नवरे,सुधिर दौंडे,अनिल गायकवाड, सुमंत जाधव,बच्चू काते,निवृत्ती ऊंडे,जिवन पगार,रमेश वाकळे,अनिल भोसले,दगडु जाधव,अक्षय लबडे,भाऊसाहेब देशमुख, दिपक साळवे,प्रशांत देठे,रवी जाधव,भिमा धोत्रे, भिमा साळवे,आण्णा धोत्रे,विलास लटपटे,किशोर गांगर्डे, बाप्पू धाकतोडे,प्रकाश नाईक,रावसाहेब खेडेकर,संतोष वाटमोडे,रमेश वाकळे,नवनाथ कोलते,राजेंद्र लोखंडे,रशिद शेख,मल्हारी कांबळे,अन्सार इनामदार,प्रकाश धाडगे,विलास कांबळे,असिफ पठाण,समिर पटेल,फिरोज शेख, केशव कोळेकर,जालिंदर घोलप,सुभाष पिसोरे,अशोक भडके,आशिष गायकवाड,पंकज लोखंडे,सुभाष निक्रड, दीपक धोत्रे,रशिद शेख,डॉ लालासाहेब पाचपुते,रवी सानप,सुनिल ठोंबरे,अमोल राजगुरू,अरूण माळी,सुदाम गावडे, डॉ द्वारकानाथ पेरणे,अतुल राठोड,बाळासाहेब शेळके,अकबर शेख,सुरेश पवळे,मोहन गाडे, निरंजन मनाळ,बाळासाहेब रोंगे,दादासाहेब बडे ,विनोद गायकवाड,मनोज परदेशी,कलीम शेख,योगेश साळवे,लखन गायकवाड,अमीत गायकवाड,विकी देठे,अभिजित पाटोळे,प्रवीण माळी,पिंटुभाऊ गायकवाड,प्रशांत माळी,साहील शेख,गणेश पिसोरे,अरबाज शेख,अभिजित पाटोळे,यश नेटके,अभिजित गायकवाड,अमोल सोनवणे,आदीत्य गेरंगे,सुजित ठोंबरे,आयाज शेख,निखिल आंधळे,सार्थक भोसले,राजेंद्र लांडगे,जीवन पगार,हनुमंत मुटकुळे,शुभम जाधव ,भालचंद्र पाटील,हबीब शेख,दास गायकवाड,संतोष गेरंगे,धनंजय वाघ आदी उपस्थित होते,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles