Wednesday, April 17, 2024

आमदार राम शिंदे म्हणतात…मी जर उमेदवार असतो तर लंके मैदानात नसते !

मी जर उमेदवार असतो, तर लंके मैदानात नसते आमदार राम शिंदे यांच्याशी त्यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, नगर दक्षिण
लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रदेशनेकेंद्रीय समितीला नावही सुचविलेले होते. केंद्रीय समितीही अनुकूल होती.असे ते म्हणाले. तसेच आपण आमदार लंके यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या,याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, की महायुतीत असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या
महानाट्याला भेट दिली होती. त्यांची व आपली मैत्री असून, मी जर उमेदवार असतो. तर ते मैदानात उतरले नसते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles