Sunday, March 16, 2025

शिवाजीराव कर्डिले म्हणतात …. तर सुजय विखेंना विधानसभेसाठी माझ्या शुभेच्छाच !

अहमदनगर-राहुरी अन् संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले म्हणाले लढविण्याची माजी खासदार सुजय विखे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आमचा आणि त्यांचा कुठलाही वाद नाही. पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत.

ते आमदार झाले म्हणजे मीच आमदार झाल्यासारखा आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असे देखील शिवाजी कर्डिले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्डिले यांनी सावध भूमिका घेत विनाकारण कोणत्याही मुद्दयावरून पक्षांतर्गत वाद-विवाद वाढू नये, हा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles