अहमदनगर -घरगुती गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या गॅस सिलेंडर स्फोटात ९ जणांसह जनावरे होरपळली आहे. राहाता तालुक्यातील एकरूखे येथील वायकर वस्तीवर ही घटना घडली
या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर, भाऊसाहेब गंगाधर वायकर, सृष्टी सुरेश वायकर, यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहे. तसेच दोन म्हशी व दोन गाई या देखील होरपळल्या आहेत
Ahmednagar news:गॅस सिलेंडरचा स्फोट! ९ जणांसह जनावरे होरपळली
- Advertisement -