Saturday, May 18, 2024

निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज हनुमान जयंतीला, शरद पवारांच्या सभांची तारीख निश्चित

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके येत्या मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या सोबतच आमदार प्राजक्त तनपुरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माहिती दिली

द.अहमदनगरचे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी खा.शरद पवार साहेब यांच्या झंझावाती ०६ सभा
१९ एप्रिल – अहमदनगर ,२५ एप्रिल – शेवगाव ,२८ एप्रिल – श्रीगोंदा ,०६मे – राहुरी ,०८ मे – पारनेर ,११ मे – अहमदनगर महाविकास आघाडी सभा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles