Sunday, July 14, 2024

निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे ‘हे’ बडे नेते आज नगरमध्ये

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या “शेतकरी जन आक्रोश” आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.

शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आंदोलनस्थळी यावं, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांची आहे. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles