Thursday, July 25, 2024

सुजित झावरे पाटलांनी दिंडी सोहळ्यात लुटला फुगडीचा आनंद व केली वारकऱ्यांना मदत.. व्हिडिओ

आज पुणेवाडी येथे श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळा प्रस्थान सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवकृपा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुजित झावरे पाटील यांच्या वतीने दिंडी साठी मदत म्हणुन ११,०००/- देणगी तसेच वारकरी लोकांना टोपी वाटप करण्यात आले. सुजित झावरे यांनी भक्ती गीत सादर केले तसेच वारकरी समवेत दिंडी सोहळा आनंद घेतला.
यावेळी मा.सरपंच बाळासाहेब रेपाळे, मारूती रेपाळे, सुहास पुजारी, ह भ प रामचंद्र बोरुडे, संदीप औटी, तुषार सोनवणे, हभप ब्रम्हदेव महाराज ननावरे, हरिभाऊ रेपाळे, महादू मते, साहेबराव मते, भीमराव महाराज पोटे, बजरंग पोटे, वामन रेपाळे, शंकर गायकवाड, बन्सी रेपाळे, कान्हूर पठार भजनी मंडळ, विलास सोनावळे, भाऊसाहेब सागर, सबाजी वाळुंज, भास्कर गाडे, शोभा गाडे, लंका वाळुंज, आशा ठुबे, भाऊसाहेब भिमाजी सोनावळे, बबन नाथा बनकर, रमाजी पाटीलबा ठुबे, मीराताई महाराज वाघमारे, अलका ठुबे, मीराताई झावरे, किसन नवले, लिलाबाई रेपाळे, विठाबाई रेपाळे, मीराबाई पोटे, नंदाबाई लांडे, मंजुळा रेपाळे, किसन रेपाळे, सुदाम रेपाळे, उषा मंदिलकर, महेंद्र साळवे,शारदा मते,नंदा गायखे तसेच महिला व वारकरी मंडळी उपस्थितीत होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles