Saturday, March 2, 2024

अहमदनगरमधील धक्कादायक घटना,पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार

अहमदनगर -महिलेवर पोलिस शिपाई व होमगार्ड अशा दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ऊस तोडणीचे काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस शिपाई दगडू सुदाम भुरके, होमगार्ड सागर चंद्रकात माने अशी आरोपींची नावे असून, दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूम बसस्थानक परिसरात शिपाई व होमगार्डने पीडित महिलेला पैशांची मागणी केली. महिलेने ऊसतोडणी मुकादमाला फोन करुन पैसे मागितले. मुकादमाने माने याच्या फोन- पेला दहा हजार पाठविले. त्यानंतर शिपाई दगडू भुरके याने महिलेला शेतात तिच्यावर अत्याचार केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles