Wednesday, February 28, 2024

जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली…

नगर : नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यात नगर जिल्ह्यातील ११ सहायक निरीक्षक व ६ उपनिरीक्षक अशा १७ अधिकारी यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून जिल्ह्यात तेवढेच १७ अधिकारी बदलून आले आहेत.

जिल्ह्याबाहेर बदलून गेलेले अधिकारी : सहायक निरीक्षक- दिनकर मुंडे, राजेंद्र सानप, कौशलराम निरंजन वाघ, सुनील बडे, संगीता गिरी, पल्लवी उबरहंडे, शिशिरकुमार देशमुख (नाशिक ग्रामीण), ज्ञानेश्वर थोरात, विजय ठाकूर, जीवन बोरसे (धुळे), तेजश्री पाचपुते (जळगाव). उपनिरीक्षक- दीपक पाठक, गजेंद्र इंगळे, हनुमान उगले (नाशिक ग्रामीण) चांगदेव हंडाळ, ज्योती डोके (धुळे), राजू थोरात (जळगाव).

जिल्ह्यात बदलून आलेले अधिकारी : सहायक निरीक्षक- संदीप वसावे, गौतम तायडे, प्रल्हाद गिते, पप्पु कादरी, नरेंद्र साबळे, पुष्पा आरणे, देवेंद्र शिंदे, प्रभाकर निकम (नाशिक ग्रामीण), सुनंदा पाटील, धुळे येथून प्रकाश पाटील (जळगाव), महेश माळी (नंदूरबार). उपनिरीक्षक- मोनिका जेजोट, सुनील आहेर, उदयसिंग मोहारे (नाशिक ग्रामीण), मसलोद्दीन शेख, सुनील पाटील (जळगाव) आणि कैलास दामोदर (धुळे).

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles