अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला 4589 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. 17 क्विंटल सोयाबीनची आवक झाली.सोयाबीनला किमान 4399 रूपये, जास्तीत जास्त 4589 रुपये तर सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. गव्हाच्या 39 पोत्यांची आवक झाली. गव्हाला किमान 2450 रुपये, जास्तीत जास्त 2899 रुपये तर सरासरी 2675 रुपये भाव मिळाला.
बाजरीला सरासरी 1850 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 2288 क्रेट्सची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 410 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये, डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.
अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
- Advertisement -