अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला 4600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 127 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4100 रुपये, जास्तीत जास्त 4600 रुपये तर सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2401 रुपये, जास्तीत जास्त 2552 रुपये तर सरासरी 2475 रुपये भाव मिळाला. मका (डंकी) सरासरी 1505 रुपये भाव मिळाला.
अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
- Advertisement -