Friday, December 1, 2023

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत
सोयाबीनला जास्तीत जास्त 4765 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

सोयाबीनची 35 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4600 रुपये, जास्तीत जास्त 4765 रुपये, तर सरासरी 4700 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2599 रुपये, जास्तीत जास्त 3014 रुपये, तर सरासरी 2800 रुपये. हरभरा सरासरी 5500 रुपये. सिताफळाच्या 263 क्रेटसची आवक झाली. सिताफळाला किमान 500 रुपये, जास्तीत 7000 रुपये, तर सरासरी 5000 रुपये.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: