अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला 4860 रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या 21 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4700 रुपये, जास्तीत जास्त 4860 रुपये, तर सरासरी 4780 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 5536 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.
सिताफळाच्या 79 क्रेटसची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला किमान 500 रुपये, जास्तीत जास्त 6000 रुपये तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. चिकुला सरासरी 2500 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला
अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
- Advertisement -