Sunday, July 14, 2024

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 4600 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2500 रुपये, जास्तीत 2725 रुपये, सरासरी 2600 रुपये.डाळिंबाच्या 5647 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 310 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles