नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थांच्या एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांमुळे नगर दक्षिणेचे खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अहमदनगर
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदआघाडीवर
8 फेरी
सुजय विखे, भाजपा उमेदवार – 202710
निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष – 207518
निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस 4808 – मतांनी आघाडीवर
सविस्तर बातमी अपलोड होत आहे…. साईड रिफ्रेश करत रहा…..