Monday, April 22, 2024

अहमदनगर ब्रेकिंग: सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली भाजपा ‘या’ पदाधिकाऱ्यांची निष्ठा….

अहमदनगर – भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड हे लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेत होते. पक्ष नेतृत्वाने पुन्हा सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून भावना व्यक्त केल्या

आमच्यासाठी पक्षादेश सर्वोच्च

कोणतेही पद नसतानाही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी जुण्याजाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी व जनतेने दाखविलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे

पक्ष देइल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे

प्रा भानुदास बेरड

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles