अहमदनगर मनपा आयुक्त पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी आज स्वीकारला. मात्र यावर खा.निलेश लंके यांनी आक्षेप नोंदवला आहे. या आधीचा अधिकारी भ्रष्टाचारी होता आणि नव्यानं आलेला अधिकारी त्याच तोडीचा असल्याची चर्चा आहे, त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
नगर मनपा आयुक्तांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, खा.निलेश लंके
- Advertisement -