जिल्हा -क सरळसेवा पदभरती 2023 – सुचना
1. नाजिक, धुळे, नंदुरबार, िळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडजचरोली,
चंद्रपुर , अमरावती, यवतमाळ , नांदेड या जिल्हापररषद मधील जबगर पेसा क्षेत्र ातील आरोग्य
सेवक (पुरुष ) 40%, आरोग्य सेवक (पुरुष ) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कममचारी ),
आरोग्य पररचाररका (आरोग्य सेवक (मजहला), अंगणवाडी पयमवेजक्षका तसेच रायगड ,रत्नाजगरी
व ससधुदुगम या जिल्हा पररषद मधील आरोग्य सेवक (पुरुष ) 40%, आरोग्य सेवक (पुरुष ) 50%
(हंगामी फवारणी क्षेत्र कममचारी ) या पदांचा जनकाल दद. 31 ऑगस् ट 2024 पयंत
घोजषत करण् यात येईल .
2. दद.29 व 30 िुलै, 2024 रोिी कंत्राटीग्र ामसेवक या पदासाठी 13 जिल्हा पररषदांच्या
पररक्षा घेण्यात आल्या होत्या . त् यामध्ये कोल् हापूर जिल्हया मध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ,
नांदेड, चंद्रपुर , गडजचरोली, नाजिक,अहमदनगर,धुळे,िळगाव व नंदुरबार या जिल्हा
पररषदांसाठी अिम केलेल्या उमेदवारांची पररक्षेची व्य वस्था केली होती . तथाजप कोल्हापूर
जिल्हयातील पुर पररजस्थतीमुळे पररक्षा देवू न िकलेल्या गैरहिर असलेल्या उमेदवारांची पररक्षा
दद.28 ऑगस्ट 2024 रोिी घेण्यात येऊन कंत्राटी ग्र ामसेवक पदांचा जनकाल दद. 15
सप्टेंबर 2024 पूवी घोजषत करण्यात येईल.