व्हारयल होत असलेल्या व्हिडीओ आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन‘कयामत… कयामत’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील देघींचा डान्स प्रचंड आवडला आहे. चाहते दोघांच्या डान्सवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जिनिलिया डिसुझा देखील दिसत आहे.
- Advertisement -