अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील,
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुअजित पवार गटनेते, तर प्रतोदपदी…”, प्रफुल्ल पटेल यांची माहिती
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.जबळ आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले- आम्हीच राष्ट्रवादी, चिन्ह आणि पक्ष आमचाच! नवीन प्रदेशाध्यक्ष निवड..
- Advertisement -