Wednesday, February 28, 2024

अजितदादांचा ठाकरे गटाला धक्का, अहमदनगरमधील नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा

अहमदनगर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी समर्थकांसह, तसेच अकोले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. देवगिरी बंगल्यावर हा प्रवेश पार पडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles