Saturday, January 25, 2025

अजमेर दर्गाह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावतीने चादर अर्पण…’गरीब नवाज’ ॲप लॉन्च

अजमेर दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) येथे चादर देण्यात येणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू चादर घेऊन अजमेरला येणार आहेत. या विशेष प्रसंगी मंत्री रिजिजू दर्गाहचे वेब पोर्टल आणि यात्रेकरूंसाठी ‘गरीब नवाज’ ॲप लॉन्च करतील. याशिवाय उर्ससाठी ऑपरेशन मॅन्युअलही जारी करण्यात येणार आहे. शहर काझी मौलाना तौसिफ अहमद सिद्दीकी व समितीच्या सदस्यांनी बुधवारी रात्री (1 जानेवारी) रजब चा चंद्र पाहून उर्स जाहीर केला होता. यानंतर बडे पीर साहेबांच्या टेकडीवरून तोफांचे गोळे डागण्यात आले. याच दिवशी पहाटे यात्रेकरूंसाठी जन्नती दरवाजा उघडण्यात आले. दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला सकाळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार आणि बॉलीवूडने चादर सादर केली.https://x.com/narendramodi/status/1874867115238511073

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles