अजित पवारांनी चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आदरणीय पवार साहेबांसमोर आणि जनतेसमोर स्वतःचे स्थान निर्माण केलं. अशा व्यक्तीची जागा ज्याला राजकारणात येऊन तीन वर्षे झालं नाही, त्याला घ्यावीशी वाटत असेल आणि कदाचित त्यामुळेच अजित पवारांवर ते असले आरोप करत असतील, असा टोला कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी रोहित पवारांना लगावला. ‘शिवारफेरी’ उपक्रमासाठी अकोल्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
बारामती ॲग्रो हा आजचा विषय आहे काय, याची माहिती अगोदर काढा विनाकारण कुणावरही बोट ठेऊ नका, असेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
राजकारणात तीन वर्षे झालेल्यांना थेट अजितदादांची जागा घेण्याची इच्छा…
- Advertisement -