प्रतीनीधी : विक्रम बनकर
शिर्डी येथे आज सिने अभिनेता अक्षय कुमार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते संस्थानच्या वतीने अक्षयकुमार यांचा सत्कार करण्यात आला.
सुपरस्टार अक्षयकुमार यांनी घेतले श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन
- Advertisement -