अमरावतीतून भाजपाकडून नवनीत राणा आणि काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांच्यात लढत होती. मात्र नवनीत राणा यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढवून नवनीत राणा यांनी विजयाची चव चाखली होती. मात्र यावेळी भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवून काही एक फायदा झाला नाही. बळवंत वानखेडे 14214 मतांनी विजय मिळवला आहे.
नवनीत राणांना हनुमान चालीसा पावली नाही…काँग्रेसने केला पराभव
- Advertisement -