चिमुकलीचा डान्स अन् उत्साह पाहून गौतमी पाटीलही थक्क झाली. तिच्या या डान्सला प्रेक्षकांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. अनेकदा गौतमीच्या स्टेजवर प्रेक्षकांच्याही डान्सचा जलवा पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गौतमीला टक्कर देताना दिसत आहे.
Video:जोरदार जुगलबंदी! चिमुकली स्टेजवर अशी थिरकली,डान्स पाहून गौतमीही फिदा
- Advertisement -