मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत. विधानसभेच्या चारही जागांचे कल हाती आले असून मुंबईतून अनिल परब यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे निरंजन डावखरे विजयी