Monday, June 17, 2024

Anushka Shetty….. देवसेना आता अडकणार विवाहबंधनात

Anushka Shetty. ‘बाहुबली’ चित्रपटातील देवसेना म्हणजे अभिनेत्री अनुष्का शेट्टी आता विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुष्का शेट्टी आणि प्रभास ‘न्यूज 9 लाइव्ह’ च्या वृत्तानुसार, अनुष्का शर्माने एका कन्नड निर्मात्यासह साखरपुडा केला आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही विवाह बंधनात अडकतील असाही दावा या वृत्तात केला आहे. या वृत्ताबाबत अभिनेत्री अनुष्का शेट्टी अथवा तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती. मात्र, प्रभास आणि अनुष्का यांच्या चाहत्यांना धक्का लागणार आहे. अनुष्का ही प्रभाससोबत विवाहबंधनात अडकणार नाही. अनुष्काने ही चित्रपट निर्मात्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांचाही साखरपुडा झाला असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles