“आप्पाचा विषय लय हार्ड हे” हे गाणं तुम्हीही ऐकलं असेल. सध्या या गाण्यावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण मजेशीर रिल बनवताना दिसताहेत. सध्या हे गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती दिसेल. त्यांनी एटीएममधून पैसे काढले आहे आणि ते पैसे मोजताना दिसत आहे. या व्हिडीओवर “आप्पाचा विषय लय हार्ड हे” हे गाणं लावलं आहे.
“आप्पाचा विषय लय हार्ड हे” गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकुळ…पहा व्हिडिओ
- Advertisement -