Friday, February 23, 2024

नगरच्या अपूर्वा निषाद यांनी स्वरबध्द केलेल्या ‘रामा ओ रामा’ गीताची देशभरात धून…व्हिडिओ

अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा समीप येत आहे, तसतसा चराचरातला ‘श्रीरामरंग’ पावन करत आहे.
आपल्या अहमदनगर मधील अपूर्वा निषाद यांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेले ‘रामा ओ रामा’ या गाण्याची धून महाराष्ट्रासोबतच अयोध्यानगरीतही लोकप्रिय झाली आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी अयोध्या सजावट पाहत असताना अपूर्वाचे गाणे वाजवले गेले. मन श्रीरामचरणी लिन करणारे हे गीत रामभक्त मनाला नवी प्रेरणा देते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles