Wednesday, April 17, 2024

‘आर्टीकल 370’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित… अमित शहांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता…व्हिडिओ

कलम 370 वर भाष्य करणारा आणि ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी मांडणारा ‘आर्टीकल 370’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य जांभळे यांनी दिग्दर्शित केला. तर आदित्य धर यांची निर्मित आहे.
अलीकडेच या चित्रपटाचार ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात, यामीने एनआयए अधिकाऱ्याची भूमिका केली आहे जिला काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आणि कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी कारवाया अयशस्वी करण्याचे काम आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे लोक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटातील आणखी एक व्यक्तिरेखा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे अमित शाह
या चित्रपटात मराठमोळा अभिनेते किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी हुबेहुब अमित शाह यांच्या सारखाच गेटअप केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles