Monday, July 22, 2024

बेडेकर इंग्लिश क्लासेसचे प्रा. अविनाश बेडेकर यांचे निधन

प्रा. अविनाश बेडेकर यांचे निधन

अहमदनगर : येथील बेडेकर्स क्लासेसचे इंग्रजीचे शिक्षक आणि ‘नाट्य शलाका’ नाट्य संस्थेचे संस्थापक अविनाश बेडेकर यांचं मंगळवारी रात्री निधन झाले. प्रसिद्ध निवेदक, प्रा. प्रसाद बेडेकर यांचे ते वडील होत. राष्ट्रीय काँग्रेसचे श्रीकांत बेडेकर आणि अविनाश बेडेकर ते बंधू होते.‌अतिशय विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. नगरमधील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles