Tuesday, February 27, 2024

पार्ले-जी बिस्किटांपासून बनवली अयोध्येतील राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती…Video

तरुणाने पार्ले-जी बिस्किटांपासून राम मंदिराची छोटी प्रतिकृती बनवली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचं नाव छोटन घोष असं आहे. चार बाय चार फूटची ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला. तर हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांसोबतच थर्माकोल, प्लायवूड आणि डिंकाचा वापर केला आहे. ही प्रतिकृती इतकी सुंदर बनवली आहे की त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles