या व्हायरल व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की एक व्यक्ती दिसेल. ती सेल्फीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओमध्ये सांगतात, “अयोध्येतील एक वैशिष्ट्य असे आहे की येथे एक कावळा सुद्धा ‘राम राम’ असे म्हणताना दिसत आहे. पाहा.” त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती राम म्हणते त्यानंतर तेथे असलेला कावळा सुद्धा राम म्हणतो. असे एकदा नाही तर पाच-सहा वेळा कावळा या व्यक्तीच्या पाठोपाठ राम म्हणताना दिसतो. पुढे व्हिडीओत ही व्यक्ती म्हणते, “या सोहळ्याचा आनंद फक्त आपल्यालाच नाही तर पशु पक्ष्यांनाही झाला.” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अयोध्येतील कावळा सुद्धा राम रम म्हणू लागलाय..
- Advertisement -