व्हिडीओमध्ये या आजीबाई चक्क बादल बरसा बिजुलीवर धम्माल डान्स करताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या आजीबाईंचं वय पाहाता त्यांना चालताना चालताना सुद्धा त्रास होत असेल असं वाटतं, पण उलट त्या धम्माल डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी अशा अशा स्टेप्स मारल्या आहेत की ज्या पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल.
- Advertisement -