उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे शालेय मुलींवर झालेले अत्याचाराचा विरोधात नेता सुभाष चोक येथे निदर्शने
राज्याचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा – संभाजी कदम
नगर – नगर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे शालेय मुलींवर झालेले अत्याचाराचा विरोधात नेता सुभाष चोक येथे निदर्शने करून सरकार च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली .यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलासोदर ,युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड ,संजय शेडगे ,गिरीश जाधव ,अनिल बोरुडे ,योगीराज गाडे ,गणेश कवडे सचिन शिंदे ,शाम नळकांडे , दत्ता जाधव ,संतोष गेनपा, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अरुणा गोयल ,माजी महापौर सुरेखा कदम ,सुवर्णा जाधव , दत्ता कावरे ,रवी वाकळे ,सुमित धेंड , संग्राम कोतकर ,सुरेश तिवारी ,परेश लोखंडे ,मुन्ना भिगारदिवे ,अरुण झेंडे ,जरे ,जालिंदर वाघ ,जेम्स आल्हाट ,शाम सोनवणे ,प्रताप गडाख ,गौरव ढोणे ,केलास शिंदे ,आणा घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले कि राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार च्या घटना वाढत आहे ग्रह्ममंत्री यांचे खात्याकडे लक्ष नाही . कालची घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशालाकाळिमा फासणारी आहे . सरकार फक्त घोषणा करते परंतु महिला सुरक्षित नाही शाळेत आपले मुली पाठवायला पालक घाबरतात ज्या शाळेत हि घटना घडली तेथील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी ,फक्त निलंबित करून काहीच होणार नाही . यावेळी गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली
.यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलासोदर ,युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड ,संजय शेडगे ,गिरीश जाधव ,अनिल बोरुडे ,योगीराज गाडे ,गणेश कवडे सचिन शिंदे ,शाम नळकांडे , दत्ता जाधव ,संतोष गेनपा, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अरुणा गोयल ,माजी महापौर सुरेखा कदम ,सुवर्णा जाधव , दत्ता कावरे ,संग्राम कोतकर ,सुरेश तिवारी ,परेश लोखंडे ,रवी वाकळे ,मुन्ना भिगारदिवे ,अरुण झेंडे ,जरे ,जालिंदर वाघ ,जेम्स आल्हाट ,शाम सोनवणे ,प्रताप गडाख ,गौरव ढोणे ,केलास शिंदे ,सुमित धेंड ,आणा घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ( फोटो – राजू खरपुडे ,नगर)