मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले. लाडक्या बहिणींना आम्हा पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत एकूण नव्वद हजार महिलांना देण्याची आमची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तु्म्ही म्हणाले मी यात राजकारण करतोय, काय राजकारण बिजकारण करीत नाही. परंतू हे खरं आहे ते मी सांगतोय असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.