Bank of Baroda बँक ऑफ बडोदाने ची भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ व्यवस्थापकाची एकूण 250 पदे भरली जाणार आहेत. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी. यासोबत रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजमेंटचा आठ वर्षांचा अनुभव असावा. BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. ऑनलाइन चाचणी इत्यादींची माहिती बँकेकडून वेळेत दिली जाईल.
बँक ऑफ बडोदामध्ये चांगल्या नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया सुरु
Comments are closed.
- Advertisement -
No
Yes
Hggghhhhfftzzu