Monday, April 22, 2024

बँकेत खाते उघडण्यासाठी आला आणि हातोहात लंपास केला आयफोन… व्हिडीओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ध्ये चोर ग्राहक असल्याचे भासवत बँकेत आल्याचे दिसत आहे. तो फॉर्म भरण्यासाठी टेबलावर बसतो. यानंतर, संधी मिळताच आयफोन काही सेकंदात तो लंपास करतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ती आता व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत युजरने कॅप्शन लिहिले की, “सकाळी एक व्यक्ती बँकेत खाते उघडण्यासाठी आला. त्याने आपले खातेही उघडले नाही आणि बँक कर्मचाऱ्याचा iPhone 13 चोरला.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles