Tuesday, April 23, 2024

सध्या पवार कुटुंबात काय चाललंय? शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं…मुंडेंचा घणाघात…

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत जायचे असते. परंतु सध्या पवार घरात काय चाललंय? शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं. तुमचं घर फुटलं याच दुःख तुम्हाला आहे. पण तुम्ही जे पेरलं तेच उगवलं आहे. आता या वयामध्ये ही फेड आहे. लाखोंची घरे उदवस्त केली. याचे पाप आहे आणि त्याची ही फेड आहे”, असं ओबीसींचे नेते टीपी मुंडे म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीने महेश भागवत यांना उमेदवारी जाहीर केली. महेश भागवत यांच्या प्रचार सभेसाठी टीपी मुंडे आणि प्रकाश शेंडगे केडगाव चौफुला येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी यावेळी ते बोलत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles