Friday, February 23, 2024

Video: दोन मादी सिंहिणींनी जंगलाच्या राजाला धो-धो धुतलं…

आतापर्यंत आपण एका मुलासाठी दोन मुली भांडताना पाहिल्या आहेत. असे व्हिडिओ देखील सोशळ मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण जर जंगलाच्या राजाचीच अशी अवस्था झाली तर, कधी विचार केलाय का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नक्की आहे तरी काय, हे आपण पाहू या.

सोशल मीडियावर कधीतरी तुम्ही दोन मुली एका मुलासाठी भांडताना पाहिल्या असतील, पण तुम्ही कधी दोन सिंहीणी एकत्र लढताना आणि सिंहाला मारताना पाहिलं आहे का? ऐकूनच नवल वाटतं ना. पण वास्तवात अशी घटना घडली आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्याला चांगली पसंती देखील मिळतेय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles