Saturday, May 18, 2024

बीड लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?

बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लोकसभेचा सामना रंगला. दरम्यान, बीडमध्ये मतदानावेळी अनुचित प्रकार घडले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही लावलेच नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले तर काही ठिकाणी सीसीटिव्ही लाऊन ते बंद केल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बीडमधील काही गावांमध्ये पोलिंग बूथ कॅप्चरिंग करून मतदान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासर्व प्रकारावरून बजरंग सोनवणे यांनी बीड मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles