Wednesday, April 17, 2024

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या हातात शरद पवारांची ‘तुतारी’.. लोकसभेची गणिते बदलणार…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे. २०१९ ला बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढविली होती. आता पुन्हा ते लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles