Tuesday, June 24, 2025

‘त्याने’ उड्डाणपूलावरून उधळल्या नोटा, पैसे मिळवण्यासाठी लोकांची झुंबड… व्हिडिओ

कर्नाटकातील बंगळुरू येथील एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती एका उड्डाणपुलावरुन विनाकारण पैसे उधळताना दिसत आहे.

व्हिडीओतील व्यक्तीजवळ एक पैशाने भरलेली पिशवी असून तो या पिशवीतून १० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल बाहेर काढताना दिसत आहे. शिवाय या व्यक्तीने पुलावरुन खाली पैसे फेकताच ते गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचं दिसत आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पैसे उधळणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles