Monday, September 16, 2024

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर शहरातील तीन उड्डाणपुलांचे भुमिपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील तीन उड्डाणपुलांचे भुमिपूजन
अहमदनगर :- सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पतंर्गत मंजूर झालेल्या शहरातील अहमदनगर-कोल्हार-शिर्डी रस्त्यावरील डिएसपी चौक उड्डाणपुल, नागापुर एमआयडीसी जवळील सह्याद्री चौक व सनफार्मा चौक या तीन दुपदरी उड्डाणपुलांच्या कामांचे भुमिपूजन,राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles