Sunday, December 8, 2024

टक्कल लपवून विग घालून लग्नाला बसला, बिंग फुटताच नवरदेवाची धुलाई… व्हिडिओ

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच कारण म्हणज नवरा खोटे केस लावून म्हणजेच विग घालून दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला. पण, ही बाब उघडकीस आल्यावर मात्र, त्याला नवरीकडच्या मंडळीकडून जबर मार खावा लागला. नवरदेवाची ही फसवणूक लक्षात येता. वधूकडच्या मंडळींनी नरदेवाची चांगलीच धुलाई केली. व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या वेशातील व्यक्ती दिसत असून तो आजूबाजूच्या लोकांची माफी मागत आहे, असं दिसून येत आहे. मात्र. इतर लोक त्यांची धुलाई करताना दिसत आहेत. लग्नाआधीच वराचं गुपित उघड झाल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी फसव्या नवरदेवाला बेदम मारहाण केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles